अक्कलकुवा देहली प्रकल्पग्रस्तांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू प्रकल्पग्रस्तांनी कुणाच्या भूलथापांना बळी पडू नये आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी
अक्कलकुवा तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या देहली प्रकल्पाचे काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होते होते प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 102 प्रकल्पबाधितांना जमीन उपलब्ध करून देणे आवश्यक होते त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री के सी पाडवी यांनी आदिवासी विकास विभागाच्या सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत जमीन उपलब्ध करून देण्याचे मान्य केले होते. राज्याचे पाटबंधारे आणि त्याला संपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्यात आली होती त्यात आदिवासी विकास विभागाकडून देहली मध्यम प्रकल्पामुळे भूमिहीन झालेल्या 102 दारिद्र्यरेषेखालील असलेल्या भूमिहीन प्रकल्पबाधितांचे साठी सरकारी किंवा खाजगी जमीन उपलब्ध करून द्यावी उपलब्ध करून द्यावी त्यासाठी लागणारा खर्च आदिवासी विकास विभागाकडून करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे ूमिहीन असलेल्या प्रकल्पबाधितांचे साठी एकूण 124 हेक्टर इतकी जमीन क्षेत्र आवश्यक होते आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या प्रयत्नांनी अक्कलकुवा तालुक्यातील एकूण 92 हेक्टर खाजगी जमीन विक्रीसाठी उपलब...